घरोघरी त्याच परी अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरी ही भांडण, तंटा ह होतच असते. म्हणून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी कोणत्या चार या आपल्या घरात आल्या की अडचणी सुरू होतात आणि त्यामागची कारणे नेमकी काय आहेत त्यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #NamdevraoJadhav #Namdevraojadhavspeech #BestMarathiSpeech #MotivationalMarathiSpeech #BestMarathiBhashan #BestMotivationalBhashan #MarathiBhashane #HomeAdvise #ThingstoKeepinHome
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा